न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१३-१४

न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ४ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला.[१] या दौऱ्यात दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१३-१४
बांगलादेश
न्यू झीलंड
तारीख 4 ऑक्टोबर 2013 – 6 नोव्हेंबर 2013
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा मोमिनुल हक (376) केन विल्यमसन (250)
सर्वाधिक बळी सोहाग गाजी (8) नील वॅगनर (7)
मालिकावीर मोमिनुल हक (बांगलादेश)
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा नईम इस्लाम (163) रॉस टेलर (160)
सर्वाधिक बळी रुबेल हुसेन (7) जिमी नीशम (8)
मालिकावीर मुशफिकर रहीम (बांगलादेश)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा मुशफिकर रहीम (50) कॉलिन मुनरो (73)
सर्वाधिक बळी अल अमीन (2) टिम साउथी (3)
मालिकावीर कॉलिन मुनरो (न्यू झीलंड)

कसोटी मालिका संपादन

पहिली कसोटी संपादन

९ – १३ ऑक्टोबर २०१३
धावफलक
वि
४६९ (१५७.१ षटके)
केन विल्यमसन ११४ (२१०)
अब्दुर रझ्झाक ३/१४७ (५५ षटके)
५०१ (१४८.५ षटके)
मोमिनुल हक १८१ (२७४)
डग ब्रेसवेल ३/९६ (२५ षटके)
२८७/७घोषित (९० षटके)
केन विल्यमसन ७४ (१५०)
सोहाग गाजी ६/७७ (२६ षटके)
१७३/३ (४८.२ षटके)
शाकिब अल हसन ५०* (३९)
ब्रुस मार्टिन २/६२ (१६ षटके)
सामना अनिर्णित
जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
पंच: ब्रुस ऑक्सनफोर्ड (ऑस्ट्रेलिया) आणि एस. रवी (भारत)
सामनावीर: सोहाग गाजी (बांगलादेश)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मार्शल आयुब (बांगलादेश), कोरी अँडरसन आणि ईश सोधी (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
  • सोहाग गाझी (बांगलादेश) हा एकाच सामन्यात हॅटट्रिक आणि शतक करणारा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.[२][३]
  • सामन्यात २७ षटकार मारले गेले, कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या सर्वकालीन विक्रमाशी (आता चौथा)[४] बरोबरी साधली.

दुसरी कसोटी संपादन

२१ – २५ ऑक्टोबर २०१३
धावफलक
वि
२८२ (७४.५ षटके)
तमीम इक्बाल ९५ (१५३)
नील वॅगनर ५/६४ (१९ षटके)
४३७ (१४० षटके)
कोरी अँडरसन ११६ (१७३)
शाकिब अल हसन ५/१०३ (४३ षटके)
२६९/३ (८९ षटके)
मोमिनुल हक १२६* (२२५)
नील वॅगनर २/५२ (१८ षटके)
सामना अनिर्णित
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि ब्रूस ऑक्सनफोर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मोमिनुल हक (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • अल-अमिन हुसेन (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.

एकदिवसीय मालिका संपादन

पहिला सामना संपादन

२९ ऑक्टोबर २०१३
धावफलक
बांगलादेश  
२६५ (४९.५ षटके)
वि
  न्यूझीलंड
१६२ (२९.५ षटके)
मुशफिकर रहीम ९० (९८)
जिमी नीशम ४/४२ (९ षटके)
ग्रँट इलियट ७१ (७७)
रुबेल हुसेन ६/२६ (५.५ षटके)
  बांगलादेश ४३ धावांनी विजयी (डकवर्थ-लुईस पद्धत)
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर
पंच: रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका) आणि एनामुल हक (बांगलादेश)
सामनावीर: रुबेल हुसेन (बांगलादेश)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसाने न्यू झीलंडचा डाव (२० षटके) ८२/३ वर थांबवला. सुधारित लक्ष्य ३३ षटकात २०६.
  • रुबेल हुसेन (बांगलादेश) ने हॅटट्रिक घेतली.

दुसरा सामना संपादन

३१ ऑक्टोबर २०१३ (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
२४७ (४९ षटके)
वि
  न्यूझीलंड
२०७ (४६.४ षटके)
तमीम इक्बाल ५८ (८६)
कोरी अँडरसन ४/४० (९ षटके)
रॉस टेलर ४५ (८२)
सोहाग गाजी ३/३४ (१० षटके)
  बांगलादेश ४० धावांनी विजयी
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मीरपूर
पंच: रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका) आणि शरफुद्दौला (बांगलादेश)
सामनावीर: सोहाग गाजी (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • शमसुर रहमान (बांगलादेश) यांनी वनडे पदार्पण केले.

तिसरा सामना संपादन

३ नोव्हेंबर २०१३
धावफलक
न्यूझीलंड  
३०७/५ (५० षटके)
वि
  बांगलादेश
३०९/६ (४९.२ षटके)
रॉस टेलर १०७* (९३)
महमुदुल्ला २/३६ (७ षटके)
शमसुर रहमान ९६ (१०७)
मिचेल मॅकक्लेनघन २/६९ (९.२ षटके)
  बांगलादेश ४ गडी राखून विजयी
फतुल्ला उस्मानी स्टेडियम, फतुल्ला
पंच: इनामुल हक (बांगलादेश) आणि रॅनमोर मार्टिनेझ (श्रीलंका)
सामनावीर: शमसुर रहमान (बांगलादेश)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय मालिका संपादन

फक्त टी२०आ संपादन

६ नोव्हेंबर २०१३
धावफलक
  न्यूझीलंड
२०४/५ (२० षटके)
वि
बांगलादेश  
१८९/९ (२० षटके)
कॉलिन मुनरो ७३* (३९)
अल अमीन २/३१ (४ षटके)
मुशफिकर रहीम ५० (२९)
टिम साउथी ३/३८ (४ षटके)
  न्यूझीलंड १५ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियम, ढाका
पंच: अनिसुर रहमान (बांगलादेश) आणि शरफुद्दौला (बांगलादेश)
सामनावीर: कॉलिन मुनरो
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • अल-अमीन हुसेन (बांगलादेश) आणि अँटोन डेव्हसिच (न्यू झीलंड) या दोघांनी पदार्पण केले.

संदर्भ संपादन

  1. ^ "New Zealand tour of Bangladesh, 2013/14 / Fixtures". Cricinfo. 6 September 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Bangladesh's Shohag Gazi first cricketer to score a century and take a Garrick in the same match". The Telegraph. 13 October 2013. 20 March 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Bangladesh's Shohag Gazi wants to haunt New Zealand again". NDTV sports. 20 October 2013. 20 March 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "RECORDS / TEST MATCHES / TEAM RECORDS / MOST SIXES IN A MATCH". ESPNcricinfo. 20 March 2021 रोजी पाहिले.