न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००३-०४
न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर ते डिसेंबर २००३ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला आणि पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका खेळली. पाकिस्तानने मालिका ५-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व ख्रिस केर्न्स आणि पाकिस्तानचे नेतृत्व इंझमाम-उल-हक यांनी केले.[१]
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००३-०४ | |||||
पाकिस्तान | न्यू झीलंड | ||||
तारीख | २९ नोव्हेंबर – ७ डिसेंबर २००३ | ||||
संघनायक | इंझमाम-उल-हक | ख्रिस केर्न्स | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | यासिर हमीद (३५६) | हमिश मार्शल (२४३) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद सामी (८) | डॅनियल व्हिटोरी (५) |
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनवि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- क्रेग कमिंग, रिचर्ड जोन्स, हॅमिश मार्शल, मायकेल मेसन, मॅथ्यू वॉकर आणि केरी वॉल्मस्ले (सर्व न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादनवि
|
||
सलीम इलाही ७० (६९)
डॅनियल व्हिटोरी ३/४४ (१० षटके) |
रिचर्ड जोन्स ६३ (११०)
मोहम्मद सामी ५/१० (७.५ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- तमा कॅनिंग (न्यू झीलंड) ने वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
संपादन ३ डिसेंबर २००३
धावफलक |
वि
|
||
इम्रान फरहत ९१ (११०)
मॅथ्यू वॉकर ४/४९ (७ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
संपादनवि
|
||
इम्रान फरहत ८२ (११७)
तमा कॅनिंग २/३० (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
संपादनवि
|
||
यासिर हमीद १२७* (१५४)
तमा कॅनिंग २/५९ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "New Zealand in Pakistan 2003". CricketArchive. 16 June 2014 रोजी पाहिले.