न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५

न्यू झीलंड क्रिकेट संघाने११ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २००४ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी आणि ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. उभय संघातील एकदिवसीय मालिकेतील विजेत्याला ह्या मालिकेपासून चॅपेल-हॅडली चषक देण्यात येईल.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
तारीख ११ नोव्हेंबर २००४ – १० डिसेंबर २००४
संघनायक रिकी पॉंटिंग स्टीफन फ्लेमिंग
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा जस्टीन लॅंगर (२९५) जेकब ओरम (१८६)
सर्वाधिक बळी शेन वॉर्न (११) डॅनिएल व्हेट्टोरी (१०)
मालिकावीर ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा ॲडम गिलख्रिस्ट (१२८) नेथन ॲस्टल (८१)
सर्वाधिक बळी ब्रेट ली (४) डॅनिएल व्हेट्टोरी (४)
ख्रिस केर्न्स (४)
मालिकावीर न्यूझीलंड डॅनिएल व्हेट्टोरी

कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ ने बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

ह्याशिवाय दौऱ्यादरम्यान एक प्रथमश्रेणी सामना आणि एक मर्यादित षटकांचा सामनासुद्धा खेळवण्यात आला.

सराव सामने

संपादन

प्रथम श्रेणी: न्यू साऊथ वेल्स वि. न्यूझीलॅंडर्स

संपादन

११-१४ नोव्हेंबर २००४ | सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
न्यूझीलॅंडर्स २१३ आणि २०१; न्यू साऊथ वेल्स २८६ आणि १२९/१ (लक्ष्यः १२९)
न्यू साऊथ वेल्स ९ गडी राखून विजयी
धावफलक

४० षटके: व्हिक्टोरिया इन्व्हिटेशनल वि. न्यूझीलॅंडर्स

संपादन

२ डिसेंबर २००४ | अल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्न
न्यूझीलॅंडर्स २७७/७ (४०/४० षटके); व्हिक्टोरिया इन्व्हिटेशनल २४३ (३८.३/४० षटके)
न्यूझीलॅंडर्स ३४ धावांनी विजयी
धावफलक

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१८-२१ नोव्हेंबर २००४
धावफलक
वि
३५३ (११७.३ षटके)
जेकब ओरम १२६* (१७८)
मायकल कास्प्रोविझ ४/९० (२८ षटके)
५८५ (१५३.५ षटके)
मायकेल क्लार्क १४१ (२००)
ख्रिस मार्टिन ५/१५२ (३९.५ षटके)
७६ (३६.२ षटके)
नेथन ॲस्टल १७ (३९)
शेन वॉर्न ४/१५ (१०.२ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १५६ धावांनी विजयी
ब्रिस्बेन क्रिकेट मैदान, ब्रिस्बेन
पंच: अलिम दार (पा) आणि स्टीव्ह बकनर (वे)
सामनावीर: मायकेल क्लार्क (ऑ)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी


२री कसोटी

संपादन
२६-३० नोव्हेंबर २००४
धावफलक
वि
५७५/८घो (१५५.२ षटके)
जस्टीन लॅंगर २१५ (३६८)
डॅनिएल व्हेट्टोरी ५/१५२ (५५.२ षटके)
२५१ (८८.१ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ८३ (१६१)
ग्लेन मॅकग्रा ४/६६ (२०.१ षटके)
१३९/२घो (५६ षटके)
मॅथ्यू हेडन ५४ (१३१)
डॅनिएल व्हेट्टोरी १/३५ (१८ षटके)
२५० (८२.३ षटके)
डॅनिएल व्हेट्टोरी ५९ (७८)
ग्लेन मॅकग्रा २/३२ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया २१३ धावांनी विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
पंच: डेव्हिड शेफर्ड (इं) आणि स्टीव्ह बकनर (वे)
सामनावीर: जस्टीन लॅंगर (ऑ)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


चॅपेल-हॅडली चषक

संपादन

१ला एकदिवसीय सामना

संपादन
५ डिसेंबर २००४ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२४६/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२४७/६ (४९.४ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी
डॉकलॅंड्स स्टेडियम, मेलबर्न
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑ) आणि रुडी कोर्टत्झन (द)
सामनावीर: हमिश मार्शल (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी

२रा एकदिवसीय सामना

संपादन
८ डिसेंबर २००४ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२६१/७ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२४४ (४७.१ षटके)
ॲडम गिलख्रिस्ट ६० (५७)
काईल मिल्स २/४९ (१० षटके)
ख्रिस केर्न्स ५० (४०)
ब्रॅड हॉग ३/४५ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया १७ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
पंच: पीटर पार्कर (ऑ) आणि रुडी कोर्टत्झन (द)
सामनावीर: ब्रॅड हॉग (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी

३रा एकदिवसीय सामना

संपादन
१० डिसेंबर २००४ (दि/रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाही
  • पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द.


संदर्भ आणि नोंदी

संपादन

बाह्यदुवे

संपादन