न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००३-०४

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर ते डिसेंबर २००३ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला आणि पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका खेळली. पाकिस्तानने मालिका ५-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व ख्रिस केर्न्स आणि पाकिस्तानचे नेतृत्व इंझमाम-उल-हक यांनी केले.[१]

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००३-०४
पाकिस्तान
न्यू झीलंड
तारीख २९ नोव्हेंबर – ७ डिसेंबर २००३
संघनायक इंझमाम-उल-हक ख्रिस केर्न्स
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा यासिर हमीद (३५६) हमिश मार्शल (२४३)
सर्वाधिक बळी मोहम्मद सामी (८) डॅनियल व्हिटोरी (५)

एकदिवसीय मालिका संपादन

पहिला सामना संपादन

२९ नोव्हेंबर २००३ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२९१/५ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२९२/७ (४८ षटके)
ख्रिस केर्न्स ८४* (५१)
शब्बीर अहमद २/३० (१० षटके)
यासिर हमीद ५२ (७३)
जेकब ओरम २/३३ (८ षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: नदीम घौरी (पाकिस्तान) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: अब्दुल रझ्झाक (पाकिस्तान)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • क्रेग कमिंग, रिचर्ड जोन्स, हॅमिश मार्शल, मायकेल मेसन, मॅथ्यू वॉकर आणि केरी वॉल्मस्ले (सर्व न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना संपादन

१ डिसेंबर २००३ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
२८१/६ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१५७ (३८.५ षटके)
सलीम इलाही ७० (६९)
डॅनियल व्हिटोरी ३/४४ (१० षटके)
रिचर्ड जोन्स ६३ (११०)
मोहम्मद सामी ५/१० (७.५ षटके)
पाकिस्तान १२४ धावांनी विजयी झाला
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: नदीम घौरी (पाकिस्तान) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मोहम्मद सामी (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • तमा कॅनिंग (न्यू झीलंड) ने वनडे पदार्पण केले.

तिसरा सामना संपादन

३ डिसेंबर २००३
धावफलक
पाकिस्तान  
३१४/७ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२६३/७ (५० षटके)
इम्रान फरहत ९१ (११०)
मॅथ्यू वॉकर ४/४९ (७ षटके)
हमिश मार्शल १०१* (१०९)
मोहम्मद सामी ३/२२ (८ षटके)
पाकिस्तानने ५१ धावांनी विजय मिळवला
इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: इम्रान फरहत (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना संपादन

५ डिसेंबर २००३ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१८३ (४७.५ षटके)
वि
  पाकिस्तान
१८४/३ (४१.२ षटके)
ख्रिस केर्न्स ४८ (६१)
शोएब अख्तर ३/२३ (१० षटके)
इम्रान फरहत ८२ (११७)
तमा कॅनिंग २/३० (१० षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: इम्रान फरहत (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवा सामना संपादन

७ डिसेंबर २००३ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
२७७/४ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२२८/६ (५० षटके)
यासिर हमीद १२७* (१५४)
तमा कॅनिंग २/५९ (१० षटके)
हमिश मार्शल ६२* (६६)
शोएब अख्तर १/३६ (८ षटके)
पाकिस्तानने ४९ धावांनी विजय मिळवला
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: नदीम घौरी (पाकिस्तान) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: इम्रान फरहत (पाकिस्तान) आणि यासिर हमीद (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ संपादन

  1. ^ "New Zealand in Pakistan 2003". CricketArchive. 16 June 2014 रोजी पाहिले.