न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५४
(न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५४ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९५४ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला कसोटी मालिका इंग्लंड महिलांनी १-० अशी जिंकली. न्यू झीलंड महिलांनी प्रथमच इंग्लंडचा दौरा केला.
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५४ | |||||
इंग्लंड महिला | न्यू झीलंड महिला | ||||
तारीख | १२ जून – २७ जुलै १९५४ | ||||
संघनायक | मॉली हाईड | रोना मॅककेंझी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
महिला कसोटी मालिका
संपादन१ली महिला कसोटी
संपादन१२-१४ जून १९५४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- इंग्लंडच्या भूमीवर न्यू झीलंडचा पहिला महिला कसोटी सामना.
- जोन वेस्टब्रूक, जीन कमिन्स, हेलेन हेगार्टी, के ग्रीन (इं), जॉइस पॉवेल, व्हर्ना कुट्स, रोना मॅककेंझी, एरिस पॅटन, बेट्टी सिंकलेर आणि मेरी रुस (न्यू) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
संपादन३-६ जुलै १९५४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- ॲनी सँडर्स (इं) आणि जीन कॉलस्टोन (न्यू) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
३री महिला कसोटी
संपादन२४-२७ जुलै १९५४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- पॉली मार्शल (इं) आणि जॉइस करी (न्यू) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.