न्याशा ग्वानझुरा (१४ जानेवारी, १९९६:बुलावायो, झिम्बाब्वे - ) ही झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.