भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या भारत सरकारच्या टेलीकॉम कंपनीने ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी चेन्नई येथील नोव्हार्टीयम सोल्युशन्स या कंपनीबरोबर होम कंप्युटींग सिस्टम असे नाव असलेल्या या संगणकाचे उत्पादन आणि विक्री यासाठी हातमिळवणी केली आहे.

नोवाटियमने अतिशय स्वस्त असं होम कॉम्प्युटिंग उपकरण विकसित केलं. नोव्हार्टीयम या संगणकांचे उत्पादन तसेच बीएसएनएल (BSNL)च्या विविध शाखांमार्फत विक्री या दोनही बाबी सांभाळणार आहे. ब्रॉडबॅंड जोडणीकरता डेस्कटॉप किंवा लॅपटॉप घेण्याची आवश्यकता नोवा नेटपीसी मुळे भासत नाही.

विकास

संपादन

नोवाटियम सोल्युशनने आपल्या नोवा नेटपीसी वर्जन १ला डेव्हलप करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी घेतला. सुरुवातीला चेक झालेल्या पीसींना जास्त बॅंडविड लागत होती. त्यात बदल करून कमी बॅंडविडवरही चालणारा नेटपीसी तयार करण्यात आला. कंपनीने अधिक क्षमतेचे नोवा नेव्हिगेटर तयार करण्यात आले. ते बीएसएनएल, एमटीएनएल आणि टीटीएसएलच्या ब्रॉडब्रॅंडवर चालू शकते

नेट पीसीला 11 जागतिक पेटंटस आहेत. गेल्या एका वर्षापासून ते दिल्लीमध्ये दिल्लीव्यतिरिक्त मॉरीशसमध्येही उपलब्ध आहे.

नोव्हा नेट पीसीची खरी उत्पादन किंमत रुपये ६५०० इतकी आहे मात्र भारत सरकारने प्रत्येक संगणकामागे ३५०० रुपये इतकी सबसीडी कंपनीला देउ केली आहे. []

विशेषता

संपादन
  • स्वस्त
  • Flexibile-यह एक मॉडेम की आवश्यकता होती है doesn't, यह भी एलसीडी टीवी का उपयोग कर संचालित किया जा सकता है.
  • मापनीय-आसानी से बदला जा सकता है.

ऑपरेटिंग सिस्टम

संपादन
  • नोव्हा नेट पीसी मायक्रोसॉफ्ट विंडोज XP तसेच लिनक्स या दोनही ऑपरेटींग सीस्टम्सवर काम करु शकतो

डेटा स्टोर

संपादन

बीएसएनएल तर्फे इंटरनेटसाठी ब्रॉडबॅंड जोडणी केवळ रुपये २७४ प्रतीमाह या दराने पुरवीली जाइल. या संगणकाची किंमत कमी ठेवता यावी यासाठी हार्ड डीस्क संगणकातुन काढून टाकण्यात आली आहे. यामुळे संगणकात कोणत्याही प्रकारे डाटा सुरक्षीत करून ठेवता येणार नाही मात्र नेटवर्कशी जोडणी असल्या कारणाने नेटवर्कमधील सर्वर्सवर सर्व डेटा सेव्ह करता येईल.

बीएसएनएल के सर्वर में. साथ 5GB प्रदान की जाती है और कुछ अतिरिक्त पैसा देकर और अधिक प्राप्त कर सकते हैं.

तंत्रज्ञान

संपादन

नोवा नेटपीसी सोबत सेट टॉप बॉक्स, कीबोर्ड आणि माऊस देण्यात येईल पण कॉम्प्युटर हार्डवेर प्रणालीचं व्यवस्थापन सेंट्रल सर्व्हरवरून केलं जाईल. सर्व प्रकारची ॲंप्लिकेशन्स नोवा नेटपीसी धारकांना वापरता येतील. सेंट्रल सर्व्हर बीएसएनएलच्या ब्रॉडबॅंडशी जोडलेला आहे.

हा नेटपीसी स्लिम कम्प्युटर आहे. यात डेक्सटॉप पीसीप्रमाणे सर्व वैशिष्ट्यं आहेत. यातील एक सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे सॉप्टवेअर, हार्डवेरच्या मेनटेन्स आणि त्याला मॉर्डनाइझ करण्याच्या कटकटीतून सुटका करण्यात आली आहे. याचा डाटा एका कंेदीय ठिकाणी असलेल्या सर्वरमध्ये सुरक्षित ठेवला जातो. त्यामुळे सॉफ्टवेर, हार्डवेरची गरज नसते. यात तुम्हाला एक नेटपीसी बॉक्स, कीबोर्ड आणि माउस देण्यात येतो. हा पीसी ब्रॉडब्रण्डने सुरू होतो.

बीएसएनएल के बादल कम्प्यूटिंग.

आवश्यकता

संपादन

एक मॉनिटर अथवा एक एलसीडी टीवी, कीबोर्ड और माउस.

अतिरिक्त सुवीधा

संपादन

आप Microsoft Office 2007 के साथ कुछ भी पर काम करने के लिए प्रदान की जाती हैं. Adobe reader etc also available. एडोब रीडर आदि भी उपलब्ध है.

संपर्क

संपादन

आपके पास बीएसएनएल क्षेत्र .

ब्राउज़िंग गति

संपादन

कीमत टैरिफ योजना

संपादन

नोवा नेटपीसी दोन पॅकेज मध्ये उपलब्ध आहे.त्यापैकी एक आहे, 1999 रुपये डाऊन पेमेंट आणि मासिक शुल्क फक्त 199 रुपये तर दुसरं पॅकेज आहे 2999 रुपये डाऊन पेमेंट आणि 175 मासिक शुल्क फक्त. नोवा नेटपीसीमुळे इंटरनेट कनेक्शनसाठी डेस्कटॉप कॉम्प्युटर घेण्याची अजिबात आवश्यकता नाही

गुप्तता निती

संपादन

तुम्ही घरी नसाल तर सीसीटिव्ही कॅमेऱ्याप्रमाणे तुम्ही घरावर नजर ठेवू शकतात. घरातील कम्प्युटर सुरू ठेवून बाहेर इंटरनेटच्या माध्यमातून यावर नजर ठेवता येणार आहे.[]

दुरध्वनी क्रमांक

संपादन

१८०० ४२५ ६६८२

http://www.novatium.com/netpc-hindi-presentation.htm Archived 2009-10-18 at the Wayback Machine.

संदर्भ

संपादन
  1. ^ http://marathi.webdunia.com/newsworld/it/newgadgets/0901/04/1090104021_1.htm वेबदुनिया
  2. ^ blogspot

नोंदी

संपादन

बाह्य दुवे

संपादन