नोत्र देम दे पॅरिस
नोत्र देम दे पॅरिस (फ्रेंच: Notre Dame de Paris) हे पॅरिस शहरामधील एक कॅथलिक चर्च आहे. इ.स. ११६३मध्ये बांधकाम सुरू होउन इ.स. १३४५ साली बांधून पूर्ण झालेले नोत्र देम चर्च युरोपातील व जगातील सर्वोत्कृष्ट गॉथिक वास्तूंपैकी एक मानले जाते.

गॅलरी संपादन
हे सुद्धा पहा संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |