नेपोलियन हिल
नेपोलिअन हिल(२६ ऑक्टोबर ,१८८३-८ नोव्हेंबर ,१९७०) हे एक प्रसिद्ध अमेरीकन लेखक होते.थिंक अँड ग्रो रीच ह्या जगातील सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे ते मूळ लेखक होते.स्वयं-प्रेरणा,व्यक्तिमत्त्व विकास,स्वयं-सेवा व अर्थशास्त्र ह्या विषयांवर लिखाण आणि त्या विषयांचे ते प्रणेते होते.
नेपोलिअन हिल | |
---|---|
नेपोलिअन हिल यांचे तैलचित्र. | |
जन्म नाव | नेपोलिअन हिल |
जन्म |
२६ ऑक्टोबर १८८३. वाईज काउंटी, व्हर्जीनिआ ,संयुक्त संस्थाने. |
मृत्यू |
११ नोव्हेंबर १९७० वाईज काउंटी, व्हर्जीनिआ. |
राष्ट्रीयत्व | अमेरीकन |
कार्यक्षेत्र | लेखक , पत्रकार , वकील , शिक्षक |
भाषा | इंग्रजी |
विषय | व्यक्तिमत्व विकास , स्वयं-सेवा, प्रेरणात्मक , अर्थशास्त्र , गुंतवणूक |
चळवळ | व्यक्तिमत्व विकास , स्वयं-सेवा |
टीपा | The Napoleon Hill Foundation. |
हे सुद्धा पहा
संपादन- थिंक अँड ग्रो रीच (नेपोलिअन हिलचे प्रसिद्ध पुस्तक)
- लॉज ऑफ सक्सेस (नेपोलिअन हिलचे प्रसिद्ध पुस्तक)
- अँड्रु कार्नेगी (नेपोलिअन हिलचे प्रेरणास्थान)