नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा थायलंड दौरा, २०२२-२३

नेदरलँड्स राष्ट्रीय महिला क्रिकेट संघने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२ मध्ये चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि चार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळण्यासाठी थायलंडचा दौरा केला.[] हे सामने चियांग माई प्रांतातील माई फेक येथील रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब येथे खेळले गेले.[] मे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (नेदरलँड्ससह अन्य चार राष्ट्रांसह) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा बहाल केल्यापासून थायलंडने खेळलेले हे पहिलेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते.[][]

नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा थायलंड दौरा, २०२२-२३
थायलंड
नेदरलँड्स
तारीख २० नोव्हेंबर – ३ डिसेंबर २०२२
संघनायक नरुएमोल चैवाई हेदर सीगर्स[n १]
एकदिवसीय मालिका
निकाल थायलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा नत्ताकन चांतम (२६७) बाबेट डी लीडे (१५९)
सर्वाधिक बळी सुलीपोर्न लाओमी (१०) आयरिस झ्विलिंग (१०)
२०-२० मालिका
निकाल थायलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा नरुएमोल चैवाई (८७) स्टेर कालिस (१२७)
सर्वाधिक बळी ओन्निचा कांचोम्पू हेदर सीगर्स (४)
एव्हा लिंच (४)
हॅना लँडहीर (४)
मालिकावीर स्टेर कालिस (ने)
  थायलंड[]   नेदरलँड्स[]

महिला एकदिवसीय मालिका

संपादन

१ला महिला एकदिवसीय सामना

संपादन
२० नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
थायलंड  
२४३/९ (५० षटके)
वि
  नेदरलँड्स
१३४ (४४.५ षटके)
थायलंड १०० धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: नत्ताकन चांतम (था)


२रा महिला एकदिवसीय सामना

संपादन
२२ नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
थायलंड  
१७६ (४१.१ षटके)
वि
  नेदरलँड्स
१६८ (४६.१ षटके)
नत्ताकन चांतम ४२ (६५)
एव्हा लिंच ४/३३ (१० षटके)
थायलंड ८ धावांनी विजयी
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: अश्वनी कुमार राणा (था) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: नत्ताकन चांतम (था)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.


३रा महिला एकदिवसीय सामना

संपादन
२४ नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
थायलंड  
२२७ (४८.४ षटके)
वि
  नेदरलँड्स
१२८ (३८.३ षटके)
नरुएमोल चैवाई ६५ (१०२)
आयरिस झ्विलिंग ५/२५ (९.४ षटके)
थायलंड ९९ धावांनी विजयी
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) and अश्वनी कुमार राणा (था)
सामनावीर: नरुएमोल चैवाई (था)


४था महिला एकदिवसीय सामना

संपादन
२६ नोव्हेंबर २०२२
१०:००
धावफलक
नेदरलँड्स  
१४५ (४२.५ षटके)
वि
  थायलंड
१४६/३ (२६.१ षटके)
थायलंड ७ गडी राखून विजयी.
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: विश्वनादन कालिदास (मलेशिया) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: नन्तिता बूनसुखम् (था)


महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

संपादन

१ला महिला आंतरराष्ट्रीय टी२०

संपादन
२९ नोव्हेंबर २०२२
१३:३०
धावफलक
नेदरलँड्स  
८९/८ (२० षटके)
वि
  थायलंड
९०/० (१८.४ षटके)
थायलंड १० गडी राखून विजयी.
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: अश्वनी कुमार राणा (था) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: सुलीपोर्न लाओमी (था)


२रा महिला आंतरराष्ट्रीय टी२०

संपादन
३० नोव्हेंबर २०२२
१३:३०
धावफलक
थायलंड  
११३/५ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
११६/५ (२० षटके)
नरुएमोल चैवाई ४०* (४४)
एव्हा लिंच ३/२५ (४ षटके)
नेदरलँड्स ५ गडी राखून विजयी
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: समद अकबर (था) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: स्टेर कालिस (ने)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.


३रा महिला आंतरराष्ट्रीय टी२०

संपादन
२ डिसेंबर २०२२
१०:००
धावफलक
नेदरलँड्स  
७३/७ (१९ षटके)
वि
  थायलंड
७४/५ (१८.१ षटके)
थायलंड ५ गडी राखून विजयी
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: समद अकबर (था) आणि अश्वनी कुमार राणा (था)
सामनावीर: नत्ताया बूचाथम (था)
  • नाणेफेक : थायलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा खेळविण्यात आला.


४था महिला आंतरराष्ट्रीय टी२०

संपादन
३ डिसेंबर २०२२
१०:००
धावफलक
थायलंड  
१२६/८ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
९५/६ (२० षटके)
थायलंड ३१ धावांनी विजयी
रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब, माई फेक
पंच: समद अकबर (था) आणि अश्वनी कुमार राणा (था)
सामनावीर: नरुएमोल चैवाई (था)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.


नोंदी

संपादन
  1. ^ बाबेट डी लीडेने चवथ्या एकदिवसीय सामन्यात आणि पहिल्या टी२० सामन्यात नेदर्लंड्सचे नेतृत्व केले.

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "थायलंड क्रिकेट नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी नेदरलँड्स महिलांचे आयोजन करेल". Czarsportz. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "डच महिला थायलंडचा दौरा करणार". क्रिकेटयुरोप. 2022-11-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "डच विमेन हेड टू थायलंड". इमर्जिंग क्रिकेट. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "आयसीसीकडून नेदरलँड्स, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, थायलंड आणि अमेरिका महिला संघाला एकदिवसीय दर्जा". महिला क्रिकेट. २५ मे २०२२. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "नेदरलँड्स महिला क्रिकेट संघ थायलंडमध्ये आणि थायलंडविरुद्ध आठ सामने खेळणार". क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "चांतमच्या शतकामुळे थायलंडचा पहिला एकदिवसीय सामन्यात विजय". क्रिकेटयुरोप. 2022-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "झ्विलिंगच्या पाच विकेट्स नंतरही थायलंड मजबूत स्थितीत". इमर्जिंग क्रिकेट. १२ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन