रॉबिन रियकी (१ सप्टेंबर, १९९६:हेग, नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "रॉनी रिजके".
  2. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता, १ली मटी२० आंतरराष्ट्रीय, गट 'अ' : नेदरलँड्स महिला वि. संयुक्त अरब अमिराती महिला, उट्रेख्त, ७ जुलै २०१८".