नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१
नेदरलँड्स राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जुलै २०२१ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. सर्व सामने मालाहाईड मधील द व्हिलेज या मैदानावर खेळवण्यात आले. दौऱ्यापूर्वी नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाने ज्युलियेट पोस्ट हिला कर्णधारपदावरून हटवत हेदर सीगर्सला नेदरलँड्सच्या कर्णधारपदी नियुक्त केले.
नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१ | |||||
आयर्लंड महिला | नेदरलँड्स महिला | ||||
तारीख | २६ – ३० जुलै २०२१ | ||||
संघनायक | लॉरा डिलेनी | हेदर सीगर्स | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | आयर्लंड महिला संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लॉरा डिलेनी (११५) | मिरांडा वेरिंगमेअर (१२२) | |||
सर्वाधिक बळी | लारा मारित्झ (४) | इवा लिंच (३) फ्रेडरिक ओव्हरडिजक (३) सिल्व्हर सीगर्स (३) | |||
मालिकावीर | मिरांडा वेरिंगमेअर (नेदरलँड्स) |
आयर्लंड महिलांनी मालिका २-१ ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
नेदरलँड्स
१३२/७ (२० षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- इसाबेल व्हान देर वोनिंग (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादन
३रा सामना
संपादन
४था सामना
संपादनवि
|
नेदरलँड्स
११९/३ (१३.३ षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे नेदरलँड्स महिलांना १५ षटकांमध्ये ११८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- नेदरलँड्स महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आयर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.