नेडीन गॉर्डिमर

दक्षिण अफ्रीकन लेखक
(नेडिन गॉर्डिमर या पानावरून पुनर्निर्देशित)

नेडीन गॉर्डिमर (Nadine Gordimer; २० नोव्हेंबर १९२३ - १३ जुलै २०१४) ही एक दक्षिण आफ्रिकन लेखिका व राजकीय चळवळकर्ती होती. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाच्या विरोधात तिने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर तत्कालीन राजवटीने बंदी आणली होती. ह्या लेखनासाठी तिला १९९१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

नेडीन गॉर्डिमर
जन्म २० नोव्हेंबर १९२३ (1923-11-20)
स्प्रिंग्ज, ट्रान्सवाल
मृत्यू १३ जुलै, २०१४ (वय ९०)
जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
राष्ट्रीयत्व दक्षिण आफ्रिकन
कार्यक्षेत्र लेखिका
पुरस्कार नोबेल पुरस्कार
मॅन बुकर पुरस्कार

गॉर्डिमर आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाची सदस्य होती व वर्णद्वेष विरोधी चळवळीस तिचा पाठिंबा होता.

बाह्य दुवे संपादन

मागील
ऑक्टाव्हियो पाझ
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९९१
पुढील
डेरेक वॉलकॉट