सर डेरेक आल्टन वॉलकॉट (इंग्लिश: Sir Derek Alton Walcott; जन्म: २३ जानेवारी १९३०) हे एक सेंट लुसियन कवी व लेखक आहेत. ब्रिटनच्या एसेक्स विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेल्या वॉलकॉट ह्यांना १९९२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. नोबेलसोबत त्यांना साहित्य क्षेत्रातील इतर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.

डेरेक वॉलकॉट
Derek Walcott.jpg
जन्म २३ जानेवारी, १९३० (1930-01-23) (वय: ९०)
कॅस्ट्रीझ, सेंट लुसिया
राष्ट्रीयत्व सेंट लुसियन
कार्यक्षेत्र लेखक, कवी
पुरस्कार नोबेल पुरस्कार
स्वाक्षरी डेरेक वॉलकॉट ह्यांची स्वाक्षरी

बाह्य दुवेसंपादन करा

मागील
नेडीन गॉर्डिमर
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९९२
पुढील
टोनी मॉरिसन