नूरजहान (गायिका)
पाकिस्तानी गायिका
(नूरजहाँ या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
नूरजहान किंवा नूर जहॉं (२१ सप्टेंबर, इ.स. १९२६ - २३ डिसेंबर, इ.स. २०००) ही भारतीय आणि नंतरची पाकिस्तानी पार्श्वगायिका व अभिनेत्री होती. सत्तर वर्षांची कारकीर्द असलेल्या नूर जहॉंला दक्षिण आशियातील तिच्या काळातील प्रसिद्ध गायिका समजले जाते. तिला पाकिस्तानात मलिका-ए-तरन्नुम असे संबोधत असत. हिचे मूळ नाव अल्लाह वासई होते.
पाकिस्तानी गायिका | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | सप्टेंबर २१, इ.स. १९२६ (sourcing circumstance) Kasur | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर २३, इ.स. २००० (most precise value) कराची | ||
मृत्युची पद्धत |
| ||
मृत्युचे कारण |
| ||
चिरविश्रांतीस्थान |
| ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
कार्य कालावधी (अंत) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
मातृभाषा | |||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
नूरजहान याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |