नुएव्हो लेओन
(नुएव्हो लिओन या पानावरून पुनर्निर्देशित)
नुएव्हो लेओन (संपूर्ण नाव:नुएव्हो लेओनचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Nuevo León) हे मेक्सिकोच्या उत्तर-पूर्व भागातील एक राज्य आहे. नुएव्हो लेओनच्या उत्तरेस अमेरिका देशाचे टेक्सास राज्य तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मॉंतेरे ही नुएव्हो लेओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
नुएव्हो लेओन Nuevo León | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
नुएव्हो लेओनचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | मॉंतेरे | ||
सर्वात मोठे शहर | मॉंतेरे | ||
क्षेत्रफळ | ६४,२२० चौ. किमी (२४,८०० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ४७,६५,७७८ | ||
घनता | ७४ /चौ. किमी (१९० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-NLE | ||
संकेतस्थळ | http://www.nl.gob.mx |
भूगोल
संपादनमेक्सिकोच्या मध्य भागात ६४,२२० चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १३व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील हवामान तीव्र असून ह्या भागात अत्यंत कमी पाउस पडतो.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |