निर्मला देशपांडे (साहित्यिक)

निर्मला देशपांडे या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत. त्यांचे वडील डॉक्टर आणि पती ॲक्च्युअरी होते.

निर्मला देशपांडे
जन्म देवास, भारत
मृत्यू महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

पुस्तके

संपादन
  • उंटावरचा शहाणा (बालकविता)
  • एमिल आणि अन्य गुप्तचर (अनुवादित)
  • एमिल आणि इतर गुप्तहेर (अनुवादित)
  • कथा एका बकुळवी (कादंबरी)
  • गंधखुळी (काव्य)
  • चिव चिव चिमणी (बालवाङ्मय)
  • टिकलीयेवढं तळं (कादंबरी)
  • पौर्णिमेचा चंद्र (बालवाङ्मय)
  • बन्सी काहेको बजायी (कादंबरी)
  • भाळी गोंदण चांदणं (आत्मचरित्र)
  • मर्ल (कथासंग्रह)
  • मातीची गाय (बालवाङ्मय)
  • समरभूमीवरील देवता (अनुवादित)
  • सलत सूर सनईचा (कादंबरी)
  • हा छंद सुटत नाही (काव्य)

बाह्य दुवे

संपादन