निमि विदेह
निमि विदेह (देवनागरी लेखनभेद: निमि विदेह ; संस्कृत: निमि विदेह ;) हा विदेह राज्य स्थापणारा इक्ष्वाकुवंशीय राजा होता. तो अयोध्येचा संस्थापक राजा इक्ष्वाकु याच्या शंभर पुत्रांपैकी बारावा पुत्र होता. त्याच्या मिथि जनक या पुत्राने मिथिला ही विदेहाच्या राजधानीची नगरी वसवली.
हा लेख 'निमि विदेह' राजाचा विदेह राजघराण्याचा संस्थापक इक्ष्वाकुवंशीय राजा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, निमि.