निखिल वागळे (जन्म : २३ एप्रिल १९५९)[] हे मराठी पत्रकार आहेत. ते मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या महानगर या मराठी भाषेतील वृत्तपत्राचे प्रकाशक, संपादक होते.

निखिल वागळे
जन्म निखिल
२३ एप्रिल १९५९
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा पत्रकारिता
ख्याती पत्रकार
पदवी हुद्दा संपादक, पत्रकार, वृ्त्तनिवेदक
पुरस्कार निर्भय जन मंच पुरस्कार

निखिल वागळे हे मराठी वृत्तसृष्टीतील धडाडीचे व निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी इ.स. १९७७ साली पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९७९ साली ते दिनांक या साप्ताहिकाच्या संपादक झाले. इ.स. १९९० साली त्यांनी महानगर वृत्तपत्राच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली.

लिहिलेली पुस्तके

संपादन

निखिल वागळे यांनी काही पुस्तके लिहिली आहेत.

  • स्पष्ट बोलायचं तर
  • ग्रेट भेट

पुरस्कार

संपादन

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते निखिल वागळे यांना निर्भय जन मंच पुरस्कार १६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी देण्यात आला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "आयबीएन१८ एडिटोरियल टीम [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). 2010-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-12 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)