निकोल व्हैदिसोवा

(निकोल वैदिसोवा या पानावरून पुनर्निर्देशित)


निकोल व्हैदिसोवा (चेक: Nicole Vaidišová; २३ एप्रिल १९८९) ही एक निवृत्त चेक टेनिसपटू आहे. २००३ ते २०१० दरम्यान व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या व्हैदिसोवाने डब्ल्यू.टी.ए. एकेरी क्रमवारीमध्ये सातवे स्थान गाठले होते.

निकोल व्हैदिसोवा
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्य प्राग
जन्म २३ एप्रिल, १९८९ (1989-04-23) (वय: ३५)
न्युर्नबर्ग, जर्मनी
सुरुवात २००३
निवृत्ती २०१०
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन १९०-९३
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७ (१४ मे २००७)
दुहेरी
प्रदर्शन 13–31
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जून २०१४.

२०१० ते २०१३ दरम्यान वैदिसोवा टेनिस खेळाडू राडेक स्टेपानेकची पत्नी होती.

बाह्य दुवे

संपादन