निकोबार जिल्हा

बंगालच्या उपसागरातील बेट


निकोबार जिल्हाा हा बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील ३ जिल्ह्यांपैकी एक आहे. मलक्का , कार निकोबार शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १६४८किमी आहे.[१]

उत्तर आणि मध्य अंदमान जिल्हा
अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा
निकोबार जिल्हा चे स्थान
देश भारत ध्वज भारत
केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार
मुख्यालय मलक्का , कार निकोबार
क्षेत्रफळ
 - एकूण १,६४८ चौरस किमी (६३६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३६,८४२ (२०११)
संकेतस्थळ

हे देखील पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ http://www.statoids.com/yin.html