कार निकोबार हे निकोबार द्वीपसमूहातील प्रमुख आणि सर्वाधिक वस्तीचे बेट आहे. निकोबार समूहातील इतर बेटांप्रमाणे हे बेट डोंगराळ नसून सपाट आहे. भारतीय नौदलवायुदलाचे मोठे ठाणे या बेटावर आहे.हे अंदमान पासून 340किमी अंतरावर आहे.