नारणभाई जे. राठवा

भारतीय राजकारणी

नारणभाई जे. राठवा (१ जून, इ.स. १९५३ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे गुजरातच्या छोटाउदेपूर लोकसभा मतदारसंघातून ९व्या, १०व्या, ११व्या, १२व्या आणि १४व्या लोकसभेवर काँग्रेस पक्षातर्फे निवडून गेले होते.

राठवा रेल्वे राज्यमंत्री होते.

बाह्य दुवे

संपादन