नवी दिल्ली–कालका शताब्दी एक्सप्रेस

(नवी दिल्ली – कालका शताब्दी एक्सप्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)

१२००५/०६ नवी दिल्ली – कालका शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेतर्फे चालविण्यात येणारी एक जलदगती संपूर्ण वातुनुकुलित रेल्वे आहे. ही रेल्वे नवी दिल्ली आणि कालका या स्थानकांदरम्यान धावते. सदर गाडी मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर १९८९ रोजी प्रथम धावली. याच मार्गावर आणखी एक शताब्दी एक्सप्रेस धावते जिचा क्रमांक १२०११/१२ आहे. त्या गाडीस सोनीपतला देखील थांबा आहे.

प्राथमिक माहिती

संपादन
  • मार्ग क्र. : १२००५ - नवी दिल्ली ते कालका, १२००६ - कालका ते नवी दिल्ली
  • एकूण प्रवास : २६८.७ किलोमीटर
  • वारंवारता : दररोज
  • डबे : १८ (१४ वातूनूकुलित खुर्ची यान, २ वातुनुकुलित इकॉनॉमी खुर्ची यान व २ जनरेटर यान)

मार्ग

संपादन
  • १२००५ - नवी दिल्ली ते कालका
स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
NDLS नवी दिल्ली उगम स्थानक पहिला १७:१५ पहिला ० (सुरुवात) उत्तर रेल्वे राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली
PNP पानिपत जंक्शन १८:१८ १८:२० ८९.८ हरियाणा
KKDE कुरुक्षेत्र जंक्शन १९:०० १९:०२ १५७.२
UMB अंबाला छावणी जंक्शन १९:५० १९:५३ १९९.२
CDG चंदिगढ जंक्शन २०:३० २०:३८ २४४ चंदिगढ
KLK कालका २१:१५ अंतिम स्थानक २६८.७ हरियाणा
  • १२००६ - कालका ते नवी दिल्ली
स्टेशन क्र. स्टेशन कोड स्टेशन नाव आगमन दिवस निर्गमन दिवस किलोमीटर विभाग राज्य/केंद्रशासित प्रदेश
KLK कालका उगम स्थानक पहिला ०६:१५ पहिला ० (सुरुवात) उत्तर रेल्वे हरियाणा
CDG चंदिगढ जंक्शन ०६:४५ ०६:५३ २४.७ चंदिगढ
UMB अंबाला छावणी जंक्शन ०७:३३ ०७:३८ ६९.६ हरियाणा
KKDE कुरुक्षेत्र जंक्शन ०८:०८ ०८:१० १११.५
PNP पानिपत जंक्शन ०८:५० ०८:५२ १७८.९
NDLS नवी दिल्ली १०:१५ अंतिम स्थानक २६८.७ राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली