नलगंगा नदी महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीवर नलगंगा धरण बांधलेले आहे.