नलगंगा धरण
नलगंगा धरण | |
अधिकृत नाव | नलगंगा |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
नलगंगा |
स्थान | गाव: नलगंगापूर, तालुका: मोताळा, जिल्हा: बुलढाणा |
सरासरी वार्षिक पाऊस | ७४५.५० मिमी |
उद्घाटन दिनांक | १९५८-१९६३ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | ७६.५५ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
संपादनबांधण्याचा प्रकार : मातीचा भराव
उंची : २९.०० मी (सर्वोच्च)
लांबी : २५१४.६० मी
दरवाजे
संपादनप्रकार : S - आकार
लांबी : १६०.९४ मी.
सर्वोच्च विसर्ग : २१५८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ११, ( ४.२५ X १२.२० मी)
पाणीसाठा
संपादनक्षेत्रफळ : ०.११ वर्ग कि.मी.
क्षमता : ७१.८६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ६९.३२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १०९८ हेक्टर
ओलिताखालील गावे :
कालवा
संपादनउजवा कालवा
संपादनलांबी : ३० कि.मी.
क्षमता : १०.०५ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : १५७७३ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : १५६२९ हेक्टर