नटवर सिंग

भारतीय राजकारणी

कुंवर नटवर सिंग (१६ मे, १९३१ - ) हे भारतीय राजकारणी, लेखक आणि परराष्ट्रमंत्री आहेत.

Natwar Singh (2005)
मागील:
यशवंत सिन्हा
भारतीय परराष्ट्रमंत्री
मे २३, इ.स. २००४नोव्हेंबर ७, इ.स. २००५
पुढील:
मनमोहन सिंग