ध्यानीमनी हा चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, अश्विनी भावे, अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या भूमिका आहेत.[१] अजित परब यांचे संगीत असलेला चित्रपट १० फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदर्शित झाला.[२]

ध्यानीमनी
दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी
प्रमुख कलाकार अश्विनी भावे, महेश मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, अभिजीत खांडकेकर
संगीत अजित परब
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १० फेब्रुवारी २०१७कलाकार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "महेश मांजरेकरांची २०१७ मधील पहिली निर्मिती 'ध्यानीमनी'". लोकसत्ता. 28 January 2017. Archived from the original on 6 January 2023. 6 January 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "महेश मांजरेकर आणि अश्विनी भावेंचा हा सिनेमा बघू नका, वाचा काय आहे कारण". दिव्य मराठी. 28 January 2017. Archived from the original on 6 January 2023. 6 January 2023 रोजी पाहिले.