हा लेख राजस्थानमधील धोलपूर जिल्ह्याविषयी आहे. धोलपूर शहराच्या माहितीसाठी पहा - धोलपूर.

धोलपूर जिल्हा
धोलपूर जिल्हा
राजस्थान राज्यातील जिल्हा
धोलपूर जिल्हा चे स्थान
धोलपूर जिल्हा चे स्थान
राजस्थान मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव भरतपूर विभाग
मुख्यालय धोलपूर
क्षेत्रफळ
 - एकूण ३,०८४ चौरस किमी (१,१९१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १२,०७,२९३ (२०११)
-लोकसंख्या घनता ३९८ प्रति चौरस किमी (१,०३० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७०.१४%
संकेतस्थळ

धोलपूर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. चार तालुके असलेल्या या जिल्ह्याची रचना १९८२मध्ये झाली.

याचे प्रशासकीय केंद्र धोलपूर येथे आहे.

चतुःसीमा संपादन

तालुके संपादन