धीरेंद्र अग्रवाल

भारतीय राजकारणी

धीरेन्द्र अग्रवाल ( ऑगस्ट २,इ.स. १९५५) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून बिहार राज्यातील चत्रा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.