Dhanwantari (es); ধন্বন্তরি (bn); Dhanvantari (fr); धन्वंतरी (mr); Dhanwantari (ca); พระธันวันตริ (th); Dhanvantari (en); Дханвантари (ru); Dhanvantari (bcl); Dhanvantari (de); ଧନ୍ଵନ୍ତରୀ (or); Дханвантарі (uk); ಧನ್ವಂತರಿ (kn); 檀槃陀哩 (zh); धन्वंतरी (hi); دھنونتری (pnb); ダンヴァンタリ (ja); ധന്വന്തരി (ml); Dhanwantari (id); دهنفنترى (arz); دھنونتری (ur); דנוונטרי (he); Дханвантари (tt); धन्वन्तरी (ne); Dhanvantari (crh); ధన్వంతరి (te); Dhanvantari (pt); ধন্বন্তৰি (as); دهنفنتري (ar); धन्वंतरि (gom); தன்வந்திரி (ta) देवताको वैद्य (ne); avatar de Vishnou (fr); ഔഷധവിജ്ഞാനത്തിന്റെ ദേവത, ദേവകളുടെ വൈദ്യൻ (ml); Бог медицины в индуизме (ru); भगवान श्री विष्णु जी के अवतार (hi); Hinduistischer Gott der Heilkunst (de); ପୌରାଣିକ ଚିକିତ୍ସକ (or); God of medicine and physician of the gods (en); إله طبيب هندوسي (ar); אל הינדי (he); God of medicine and physician of the gods (en) ダヌヴァンタリ (ja)

भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत. भारतात दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. धन्वंतरी सागरमंथन वेळी अमृत घेऊन आले होते अशी आख्यायिका आहे. धन्वंतरी ह्यांना विष्णूचा अवतार व आयुर्वेदाचे आराध्य दैवत मानले जाते.

धन्वंतरी 
God of medicine and physician of the gods
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारहिंदू दैवते,
god
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
धन्वंतरी

जन्म/निर्माण

संपादन

इंद्र जेव्हा असुरांना घेऊन सागरमंथन करत होते तेव्हा चौदा रत्न निघाले. त्यांपैकी एक म्हणजे विष्णू अवतार देव धन्व॔तरी होय. धन्वंतरी अमृत घेऊन आले होते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू हा अमृताने भरलेला असतो अशी कल्पना आहे. भागवत पुराण या ग्रंथात विष्णू अवतारांपैकी हा एक अवतार मानला गेला आहे. याच्या कृपेमुळे वेगवेगळ्या औषधी देवांना मिळाल्या त्यामुळे त्याला देवांचा वैद्य म्हणून ओळखले जाते. धनु किंवा धन्व म्हणजे शल्य (surgery) आणि अन्त म्हणजे शेवट म्हणजेच ज्याला शल्यतन्त्रामधील सर्व काही ज्ञात आहे असा धन्वंतरि.