पॉझिट्रॉन

धनभारित मूलभुत कण
(धनाणु या पानावरून पुनर्निर्देशित)

पॉझिट्रॉन (इंग्रजी: Positron) किंवा "अँटिइलेक्ट्रॉन" हा इलेक्ट्रॉनचा प्रतिकण किंवा प्रतिपदार्थ प्रतिरूप आहे. पॉझिट्रॉनचा विद्युत प्रभार ‘धनं १ e ’ (+१ e) आहे — इलेकट्रॉनच्या अगदी विरुद्ध.

पॉझिट्रॉन
इतिहास
यांनी सुचविला पॉल डिरॅक (१९२८)
शोधक कार्ल ॲंडरसन (१९३२)
सर्वसाधारण माहिती
वर्गीकरण (सांख्यिकीप्रमाणे) फर्मिऑन
संरचना मूलभूत कण
कुळ लेप्टॉन
पिढी पहिली
अन्योन्यक्रिया गुरूत्वाकर्षण, विद्युतचुंबकीय अन्योन्यक्रिया, अशक्त अन्योन्यक्रिया
चिन्ह e+,
प्रतिकण विजाणू
भौतिक गुणधर्म
वस्तुमान ०.५१०९९८९१०(१३)MeV/c
९.१०९३८२१५(४५)×१०-३१ kg ५.४८५७९९०९४३(२३)×१०-४ u
विद्युतभार +१ e
१.६०२१७६४८७(४०)×१०−१९C
फिरक १/२