देसाईगंज (वडसा)
(देसाईगंज या पानावरून पुनर्निर्देशित)
देसाईगंज (वडसा) हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.
?देसाईगंज (वडसा) महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | देसाईगंज (वडसा) |
पंचायत समिती | देसाईगंज (वडसा) |
या तालुक्यात वडसा येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे स्थानक असून तेथे २ फलाट आहेत. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच बस स्थानक आहे.
तालुक्यातील गावे
संपादन- अरततोंडीं
- आमगाव (गडचिरोली)
- उसेगाव
- एकलपूर
- कसारी गावगन्ना
- कसारी तुकूम
- कळमगाव
- किन्हाळा
- कुरूड
- कोकडी
- कोंढाळा
- कोरेगाव
- गांधीनगर (गडचिरोली)
- चिखली
- चिखली तुकूम
- चोप
- डोंगरगाव हल्बी
- डोंगरमेंढा
- तुळशी
- पिंपळगाव
- पेंदा
- पोटगाव
- फरी
- बोडधा गावगन्ना
- बोडधा तुकूम
- रामपूर तुकूम
- रावणवाडी
- शंकरपूर
- शिवराजपूर चक
- शेलदा तुकूम
- शेलदा लांबे
- सावंगी
- वडेगाव
- विठ्ठलगाव
- विसोरा
- विहीरगाव
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |