देव कोह्काळ
देव कोह्काळ
देव कोह्काळ या पक्षाला इंग्रजी मध्ये european grey heron असे म्हणतात . मराठी मध्ये या पक्षाला बगळा (पु )अकोला कोहोकाड आणि ढोक ,देव कोहकाळ असे म्हणतात .
ओळखण
संपादनया पक्षाची मान आणि पायासकट लांबी ९८ से. मीटर आहे . नर आणि मादी दिसायला सारखेच असतात . या पक्षाचा उडताना पंखाखालील भाग काळा दिसतो शेपटीकडील पाय लांबकळत असतात .
वितरण
संपादनहे पक्षी अधून मधून हिवाळ्यात सिंध नेपाळ आणि कर्नाटकात दिसतात .हा पक्षी रशिया आणि म्हैसूर मध्येही आढळतो .युरोप उत्तर आफ्रिका ते आशिया मायनर येथे विन करतात .
निवासस्थाने
संपादनसरोवर झिलानी नद्या चिखलणी आणि भातशेती .
संदर्भ
संपादनपक्षिकोश
लेखकाचे नाव -मारुती चितमपल्ली