देवाचे गोठणे
देवाचे गोठणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.[१]
?देवाचे गोठणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राजापूर |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनया गावातील श्री भार्गवराम म्हणजेच परशुराम यांचे पेशवेकालीन मंदिर पाहण्यासारखे आहे. प्रतिवर्षी अक्षय्य तृतीया या दिवशी येथे श्री भार्गवराम यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो.
कातळ खोदशिल्प
संपादनह्या गावात कातळ खोदशिल्पे आढळली आहेत[२].मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.येथील कातळ शिल्प जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.[३]
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/
- ^ "Mystery Of Devache Gothane : 'रहस्यमयी' देवाचे गोठणे अन् बारसूमध्ये असे आहे तरी काय? ज्याची चर्चा होतेय! (Video) | पुढारी". pudhari.news. 2024-06-16 रोजी पाहिले.
- ^ author/lokmat-news-network (2020-12-23). "राजापुरात ६० हून अधिक अश्मयुगीन कातळशिल्पे". Lokmat. 2024-06-16 रोजी पाहिले.
- ^ महाराष्ट्र टाईम्स, रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४.