देवळे (इगतपुरी)
देवळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. या गावात 99% आगरी समाज आहे. येथील मूळ व्यवसाय हा शेती आहे शेतीमध्ये पावसाळ्यात सर्वात जास्त भाताची लागवड होते.[१]
?देवळे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | इगतपुरी |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | ज्ञानेश्वर तोकडे |
बोलीभाषा मराठी | आगरी बोली भाषा |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 422402 • एमएच/१५ |
भौगोलिक स्थान
संपादनमराठी मध्ये
हवामान
संपादनयेथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनह्या गावातील लोकसंख्या जवळजवळ 2000 पर्यंत आहे. घोटी सिन्नर रस्त्यावरील दारणा नदीच्या तिरी वसलेले गाव आहे. गावातील तरुणांना रोजगारासाठी घोटी येथे जावे लागते बऱ्याच जणांना गोंदे नाशिक एमआयडीसी जवळ आहे. शिवाय घोटी मार्केट हे बऱ्यापैकी असल्यामुळे तिथेही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. इगतपुरी तालुक्यातील मागास असलेल्या गावांपैकीच हे एक गाव आहे.[२]
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ -, Bhagyashri Dhanaji Bhor; -, Darshana Santosh Varma (2024-04-30). "Formulation and Evaluation of Anti-fungal Activity of Aegle Marmelos Ointment". International Journal For Multidisciplinary Research. 6 (2). doi:10.36948/ijfmr.2024.v06i02.19064. ISSN 2582-2160.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ -, Bhagyashri Dhanaji Bhor; -, Darshana Santosh Varma (2024-04-30). "Formulation and Evaluation of Anti-fungal Activity of Aegle Marmelos Ointment". International Journal For Multidisciplinary Research. 6 (2). doi:10.36948/ijfmr.2024.v06i02.19064. ISSN 2582-2160.CS1 maint: numeric names: authors list (link)