दुसरे चीन-जपान युद्ध

(दुसरे चीनी-जपानी युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)

दुसरे चीन-जपान युद्ध हे जुलै ७, १९३७ पासून सप्टेंबर ९, १९४५ दरम्या चीनजपान यांमधील युद्ध होते. यात १९३७ ते १९४१ पर्यंत चीनला जर्मनीची, १९३७-१९४१ पर्यंत सोवियेत संघाची तर त्यानंतर अमेरिकेने मदत केली. पर्ल हार्बर वरील हल्ल्यानंतर हे युद्ध दुसऱ्या महायुद्धाचा भाग झाले.