दिल से..

(दिल से या पानावरून पुनर्निर्देशित)


दिल से हा एक १९९८ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. मणी रत्नमने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खानमनीषा कोईरला ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. रोजाबॉम्बे नंतर दहशतवादावर आधारित असलेला हा मणी रत्नमचा सलग तिसरा चित्रपट होता. तिकिट खिडकीवर अपयशी ठरून देखील दिल सेला ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.

दिल से
दिग्दर्शन मणी रत्नम
निर्मिती भरत शहा, मणी रत्नम, राम गोपाल वर्मा
कथा तिग्मांशू धुलिया
प्रमुख कलाकार शाहरुख खान
मनीषा कोईराला
प्रीती झिंटा
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २१ ऑगस्ट १९९८
वितरक इरॉस इंटरनॅशनल
अवधी १५८ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया १२ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया १७.५ कोटी

पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन