दिल्ली उपनगरीय रेल्वे

(दिल्ली उपनगरी रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

दिल्ली उपनगरीय रेल्वे ही राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी (NCR) उत्तर रेल्वेद्वारे चालविली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा आहे. ही रेल्वे सेवा दिल्ली, गुडगाव, फरिदाबाद, गाझियाबाद, सोनीपत या लगतच्या जिल्ह्यांसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील इतर लगतच्या ठिकाणांचा समावेश करते . या सेवा मुख्यतः ईएमयू आणि मेमू रेक वापरून चालवल्या जातात. यामध्ये NCR चा एक भाग असलेल्या हरियाणातील रेवाडीपर्यंत प्रवासी गाड्या आणि DMU सेवांचाही समावेश आहे. सध्या दिल्लीत ४६ रेल्वे स्थानके आहेत.

दिल्ली उपनगरीय रेल्वे
मार्ग लांबी कि.मी.
एकुण स्थानके 46
मार्ग नकाशा

Delhi suburban rail network.svg

गाड्यांची चित्रेसंपादन करा

संदर्भसंपादन करा