हा लेख फरीदाबाद जिल्ह्याविषयी आहे. फरीदाबाद शहराबद्दलचा लेख येथे आहे.

फरीदाबाद हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र फरीदाबाद येथे आहे.

फरीदाबाद जिल्ह्याची रचना १५ ऑगस्ट, १९७९ रोजी गुरुग्राम जिल्ह्यातून करण्यात आली.

चतुःसीमा

संपादन