हा लेख दिमापुर जिल्ह्याविषयी आहे. दिमापूर शहराविषयीचा लेख येथे आहे.

दिमापूर जिल्हा
दीमापुर ज़िला
नागालॅंड राज्यातील जिल्हा
दिमापूर जिल्हा चे स्थान
दिमापूर जिल्हा चे स्थान
नागालॅंड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य नागालॅंड
मुख्यालय दिमापुर
क्षेत्रफळ
 - एकूण ९२७ चौरस किमी (३५८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३,७९,७६९ (२०११)
-लोकसंख्या घनता ४१० प्रति चौरस किमी (१,१०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८५.४४%
-लिंग गुणोत्तर १.०९ /
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,५०४ मिलीमीटर (५९.२ इंच)
संकेतस्थळ

दिमापूर हा भारताच्या नागालॅंड राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दिमापूर येथे आहे.