दिजॉं एफ.सी.ओ. (फ्रेंच: Dijon Football Côte d'Or) हा फ्रान्सच्या बूर्गान्य भागातील दिजॉं शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे.

दिजॉं एफ.सी.ओ.
old Logo
पूर्ण नाव Dijon Football Côte d'Or
स्थापना इ.स. १९९८
मैदान स्ताद गास्तों-जेरार्द, दिजॉं
(आसनक्षमता: १५,९९५)
लीग लीग १
यजमान रंग
पाहुणे रंग


बाह्य दुवेसंपादन करा