चलचित्रदिग्दर्शक

चित्रपटांचे दिग्दर्शन करणारी व्यक्ती
(दिग्दर्शन (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

सिनेमॅटोग्राफर किंवा चलचित्रदिग्दर्शक (ज्यांना DP किंवा DOP नावानेही संबोधले जाते) एखाद्या चित्रपटाच्या, दूरचित्रवाणीवरील दृश्यमाध्यम गोष्टींच्या किंवा इतर लाईव्ह ॲक्शन भागाच्या कॅमेरा आणि प्रकाशयोजनेचे काम करणाऱ्या समुहाचा मुख्य असतो आणि या गोष्टींच्या चलचित्रांतील तांत्रिक निर्णय आणि कलात्मक बाजूचा सांभाळ करण्यासाठी जबाबदार असतो. या क्षेत्रातील अभ्यास आणि प्रत्यक्ष कृतीला सिनेमॅटोग्राफी म्हणून ओळखले जाते. आज

कॅमेरा संबंधी गोष्टी हाताळणाऱ्यांचा समूह Stealth नामक चित्रपटातील उड्डाण डेकवरील दृश्याचे 'युएसएस अब्राहम लिंकन (CVN 72) निमित्झ-वर्ग विमानवाहूच्या समूहासोबत चित्रीकरण करण्याची तयारी करताना.

दिग्दर्शकांसंबंधी पुस्तके

संपादन