दिंडोरी
दिंडोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे.
?दिंडोरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दिंडोरी |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
पार्श्वभूमी
संपादनदिंडोरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे गाव आहे. दिंडोरी शहरातील जनता विद्यालय शिक्षणासाठी खुप प्रसिद्ध आहे. द्राक्षे उत्पादनात तालुका अग्रेसर आहे.दिंडोरी शहर दिंडोरी लोकसभा मतदार संघांचे केंद्र आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणीत यांचे या ठिकाणी प्रधान केंद्र आहे.संस्थापक परम पूज्य सद्गुरू खंडेराव अप्पाजी मोरे उर्फ मोरे दादा हे आहेत.
भौगोलिक स्थान
संपादनधरणांचा तालुका
हवामान
संपादनयेथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.
प्रेक्षणीय स्थळे=
संपादनश्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणीत यांचे या ठिकाणी प्रधान केंद्र आहे.संस्थापक परम पूज्य सद्गुरू खंडेराव अप्पाजी मोरे उर्फ मोरे दादा हे आहेत.
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |