दार्जीलिंग हिमालयन रेल्वे
(दार्जीलिंग हिमालयीन रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
दार्जीलिंग हिमालयन रेल्वे ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग ह्या स्थानकांदरम्यान धावणारी एक ऐतिहासिक रेल्वे आहे. ७८ किमी लांबीचा हा नॅरो-गेज रेल्वेमार्ग १८८१ साली बांधून पूर्ण करण्यात आला.
१९९९ साली दार्जीलिंग हिमालयन रेल्वेला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये प्रवेश मिळाला.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- दार्जीलिंग हिमालयन रेल्वे Archived 2014-05-17 at the Wayback Machine.