दाढी (स्त्रीलिंगी नाम; एकवचन: दाढी, अनेकवचन: दाढ्या) म्हणजे चेहऱ्याच्या खालच्या अर्ध्या भागात - म्हणजे हनुवटी, गाल, गळा या भागांत - उगवणारे केस होत. ओठांच्या सापेक्ष स्थानामुळे दाढी मिशीहून वेगळी गणली जाते - कारण वरच्या ओठाच्या वरील कडेस उगवणाऱ्या केसांना मिशी म्हणले जाते. पौगंडावस्थेतल्या किंवा पूर्ण वाढ झालेल्या पुरुषांना दाढी येते. मात्र काही वेळा हिर्सूटिझमाचे लक्षण दिसणाऱ्या स्त्रियांमध्ये दाढीसारखी केसांची वाढ दिसून येते.

डोक्यावर जटा आणि चेहऱ्यावर मिशीदाढी अश्या केशभूषेसह नेपाळ येथील हिंदू साधू (इ.स. २००६)
Mahbubul Alom: A young man with beard

मानवेतर प्राणी

संपादन

माणसाइतकी नसली तरी बोकडांनाही थोडीफार दाढी असते.

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत