डोळ्यांच्या खालपासून हनुवटीच्या वरपर्यंत आणि नाकापासून उजव्या किंवा डाव्या कानापर्यंत पसरलेल्या चेहर्‍यावरील भागाला गाल (अनेकवचन: गाल ; इंग्लिश: Cheek, चीक) असे म्हणतात.

गाल समोर दिसणारा स्त्रीचा चेहरा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.