दांते अलिघियेरी (इटालियन: Dante Alighieri; इ.स. १२६५ - सप्टेंबर १४, इ.स. १३१२) हा एक मध्ययुगीन इटालियन कवी होता. त्याने लिहिलेली १४,२३३ ओळींची दिव्हिना कॉमेदिया ही ऐतिहासिक कविता इटालियन व जागतिक साहित्यामधील एक सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो.

दांते अलिघियेरी
Dante Alighieri
जन्म मे/जून, इ.स. १२६५
फ्लोरेन्स
मृत्यू सप्टेंबर १४, इ.स. १३१२
रावेन्ना
राष्ट्रीयत्व इटालियन
पेशा कवी
सांद्रो बोत्तिचेल्लीने काढलेले अलिघियेरीचे चित्र

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "दांते अलिघियेरी - व्यक्तीचित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)