सांद्रो बोत्तिचेल्ली

सांद्रो बोत्तिचेल्ली (इटालियन: Alessandro di Mariano di Vanni Filipepi; इ.स. १४४५ - मे १७, इ.स. १५१०) हा रानिसां काळातील एक इटालियन चित्रकार होता.

सांद्रो बोत्तिचेल्ली
Sandro Botticelli
Sandro Botticelli 083.jpg
जन्म अंदाजे इ.स. १४४५
फ्लोरेन्स
मृत्यू मे १७, इ.स. १५१०
फ्लोरेन्स
राष्ट्रीयत्व इटालियन
पेशा चित्रकार
कारकिर्दीचा काळ प्रारंभिक रानिसां
द बर्थ ऑफ व्हीनस  
प्रिमाव्हेरा  
अ‍ॅडोरेशन ऑफ द मॅगी  

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: