दलित इतिहास महिना
दलित हिस्ट्री मंथ (दलित इतिहास महिना) दलित किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महत्त्वाचे लोक आणि घटना लक्षात घेऊन साजरा केला जाणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे.[१][२] बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी हे एप्रिलमध्ये जगभर साजरे केले.[३][४] या महिन्यात चर्चा,[५] कथाकथन,[६] इतिहास प्रकल्प,[७] माध्यमातील विशेष प्रकाशने,[८] आणि कलाकृती[९] इ. आयोजित केल्या जातात.[१०][११]
इतिहास
संपादनब्लॅक हिस्ट्री मंथ यापासून प्रेरित होऊन दलित महिलांच्या एका गटाने २०१३ मध्ये दलित हिस्ट्री मंथ सुरू केला.[१२] संघपाली अरुणा यांनी दलित, आदिवासी आणि बहुजन इतिहास आणि संस्कृती यांचे संकलन करण्यासाठी दलित हिस्ट्री मंथ प्रकल्प सुरू केला.[१३][१४] शिकागो येथे कलर ऑफ व्हॉईलंस परिषदेत झालेल्या चर्चेच्या वेळी संघपाली अरुणा आणि थेंमोझी सौंदराराजन यांनी कल्पना मांडली.[१५][१६]
महत्त्व
संपादनभारतात बेकायदेशीर असूनही दलितांसोबत त्यांच्या जातीमुळे भेदभाव केला जातो.[१७][१८][१९] दलित इतिहास महिन्यात मुख्य प्रवाहातील लेखकांद्वारे भारतीय इतिहासात दलितांचे दुर्लक्ष आणि अनुपस्थिती यावर चर्चा केली जाते.[२०] दलित जनतेच्या प्रश्नांवर नागरिक विचार करतात.[२१]
चित्रदालन
संपादन-
दलित इतिहास महिन्याच्या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र
-
दलित इतिहास महिन्याच्या कार्यक्रमाचे पोस्टर
-
१५ एप्रिल, २०१७ रोजी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे दलित इतिहास महिना
-
दलित इतिहास महिन्याच्या कार्यक्रमात दलित साहित्य
हे सुद्धा पहा
संपादनतळटीप
संपादन- ^ "The new 140-character war on India's caste system". Washington Post. 2016-05-11. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ Harad, Tejas (2017-04-26). "Writing Our Own Histories – Why We Need Dalit History Month". Feminism In India (इंग्रजी भाषेत). 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ Krishnan, Mini (2018-04-13). "Celebrating Dalit History Month". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ Says, Rohit. "The roots of Dalit rage". Himal Southasian (इंग्रजी भाषेत). 2019-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "caste can no longer be ignored: US conference will discuss dalit culture's resistance". The News Minute. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ Chari, Mridula. "Resistance and resilience: Dalit History Month 2018 showcases neglected histories and untold stories". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "Dalit history threatens the powerful. That is why they want to erase, destroy and jail it". ThePrint. 2018-04-01. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "The Dalit History Month series". The News Minute. 2016-04-01. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "Ambedkar Jayanti 2017: Here's a look at Dalit History Month to explore forgotten narratives". Firstpost. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ Gnanadason, Aruna. "Resisting Injustice: Seeking New Ways to Speak!". CrossCurrents. 2020-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-03 रोजी पाहिले.
- ^ Arvind Kumar Thakur (2019). "New Media and the Dalit Counter-public Sphere". Television & New Media. SAGE Publications.
- ^ "A month to reminisce Dalit contribution to history". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2018-04-12. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "A new TV show on B.R. Ambedkar raises questions of responsible representation". ThePrint. 2019-12-06. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "Watch - Sanghapali Aruna, 'The Woman Who Made Twitter's Legal Head Cry'". The Wire. 2018-11-21. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "Meet the Indian women trying to take down 'caste apartheid'". Public Radio International (इंग्रजी भाषेत). 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "#DalitWomenFight Brings Fight Against Caste-Based Violence to U.S." NBC News (इंग्रजी भाषेत). 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "Dalit history month: In UP's Chitrakoot upper-caste sanitation workers outsource cleaning to lower-castes, paying them paltry sums as wages". Firstpost. 2018-04-24. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ Slater, Joanna (2019-08-19). "A young Indian couple married for love. Then the bride's father hired assassins". Washington Post. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "US to hold first ever Congressional briefing on caste discrimination in the country". The News Minute. 2019-05-22. 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ Chari, Mridula. "On Ambedkar Jayanti, Dalit History Month rewrites the history of the marginalised community". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2019-12-08 रोजी पाहिले.
- ^ "Dalit History Month: Education Is a Distant Dream for Some Children". The Wire. 2019-12-08 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- दलित इतिहास महिन्याची वेबसाइट Archived 2022-03-31 at the Wayback Machine.
- प्रकल्प मुक्ती येथे दलित इतिहास महिने Archived 2020-07-07 at the Wayback Machine.